माझा महाराष्ट्र

माझे राष्ट्र माझा अभिमान

Biography

नितीन बानगुडे पाटील जीवनचरित्र | Nitin Bangude Patil biography in marathi

Nitin Bangude Patil biography in Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अश्या व्यक्ती बद्दल जे महाराष्ट्र चे चाहते आहे. ते महाराष्ट्रत तसेच बाहेर सुप्रसिध्द व्याख्याते आहे. आणि तसेच खूप कमी वयात नाट्य कर होऊन गेले. तर मित्रांनो या लेखात आपण नितीन बानुगडे पाटील बद्दल माहिती पाहणार आहोत तर मला आश्या आहे तुम्हाला लेख वाचण्यास आवडेल.

तर मित्रांनो या लेखात सर्व काही जाणून घेऊ, कारण आपल्याला तर जे लोक यशस्वी होतात त्यांचा इतिहास वाचण्यास खूप आवडले आणि हा इतिहास वाचणारे बहुतेक लोक हे त्याला जीवनात यशस्वी होयाच असत म्हणुन ते यशस्वी लोकांचा इतिहास वाचतात.

सातारा जिल्ह्यातील सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितीन बानुगडे पाटील यांनी सिध्द केले आहे की, जिद्द, चिकाटी आणि कौशल, आत्मविश्वास असेल तर अशक्य नावाची गोष्ट काहीच नसते. त्याची जबरदस्त मराठी भाषणे हे जनतेच्या अंगावर काटा आणतात. संभाजी महाराजांचा खरा इतिहास त्यांनी जनतेसमोर आणयाचा प्रयत्न केला आहे. त्यांची जबरदस्त आणि तुफानी भाषणे लोक प्रिय आहे.

Nitin Bangude Patil biography in marathi

नितीन बानगुडे पाटील जीवनचरित्र – Nitin Bangude Patil biography in marathi

 

नितीन बानगुडे पाटील जीवनी (Nitin Bangude Patil Biodata)

नाव प्रा. नितीन संपतराव बानुगडे पाटील
शिक्षण M.Sc. (Physics) Pune University
B.Ed (Yashwantrao Chavan Open University)
B.J. (Bachelor of Journalisim)
जन्म २५-०५-१९७७
निवासस्थान रहिमतपूर
नागरिकत्व भारतीय
पेशा प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक,प्रेरणादायी वक्ते
प्रसिद्ध कामे आपल्या तेजस्वी वानीतुन महारष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज,यशवंतराव चव्हाण,जगणं समाजासाठी अशा अनेक विषयांवर प्रबोधन व तरुण पिढीला मार्गदर्शन,गडकिल्ल्यांच्या संर्वधनासाठी नेहमी पुढाकार .
मूळ गाव सातारा
ख्याती सुप्रसिद्ध वक्ते,लेखक,
राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म
पुरस्कार जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार

नितीन बानगुडे पाटील जन्म आणि शिक्षण (Nitin Bangude Patil Birth and education)

त्यांचे पूर्ण नाव नितीन संपतराव बानगुडे पाटील हे आहे. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर हे त्यांचे मूळ गाव आहे. 25 मे 1977 रोजी त्यांचा जन्म झाला. एका सर्व सामान्य कुटंबातील त्यांचा जन्म झाला.सातारा येथून बियेड केल्या नंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून भौतिशास्त्रात त्यांनी mac पूर्ण केले.

प्राध्यापक, लेखक, प्रेरणादायी वकते अनेक अश्या अनेक भूमिकांमधून प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांना बघत आलो आहोत.आपल्या तेजस्विनी वाणीतून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात नितीन बानगुडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास लोकापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे.

अनेक विषयावर प्रबोधन आणि तरुण पिढीला ते मार्गदर्शन करत असतात. गडकिल्लच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत असतात. गर्दीचे नाव नवीन उच्चार मांडीत महाराष्ट्रात होणारी व्याख्याने त्यांच्या लोकप्रिय तिचे साक्ष देतात.
इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणाऱ्या वर्तमान काळातील भाषण किंवा व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारे ठरले.

2014 मध्ये शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सातारा सांगली संपर्क प्रमुख नियुक्ती केली. 26 जानेवारी 2016 रोजी शिवसेना उपनेते पदे नियुक्ती आणि 1 सप्टेंबर 2018 रोजी महाराष्ट्र शासन कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली होती. (Nitin Bangude Patil biography in marathi) अशाप्रकारे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचा राजकीय जीवनाचा आलेख हा चढता राहिला होता.

तर मित्रांनो असा होता प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचा जीवनाचा प्रवास होता.

नितीन बानगुडे पाटील यांचे सामाजिक कार्य (Social work of Nitin Bangude Patil)

 • महाराष्ट्रातील गड – दुर्ग संवर्धनासाठी कार्य”
 • “गडकिल्यांचे मोल आणि महत्व सांगण्यासाठी प्रबोधन”
 • “महाराष्ट्रातील पहिल्या दुर्ग साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन.”
 • “वर्धनगड जि . सातारा येथील दुर्ग साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष.”
 • महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी कार्यरत.”
  1. “प्रतापसृष्टी ” सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव भोसरे जि. सातारा
  2. “स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड किल्ला” (वर्धनगड गाव विकासासाठी दत्तक )
  3. “सरसेनापती हंबिरराव मोहिते यांचे जन्मगाव तळबीड”
 • या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी योगदान
 • स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या स्मृती जपणाऱ्या हुतात्म्या स्मारकांच्या जातन व संवर्धनासाठी भरीव कार्य”
 • “गडकिल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थात्मक कार्यात सहभाग.”
 • “सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमाने अनेक सामाजिक उपक्रम.”
 • “युवकांसाठी स्पर्धापरीक्षा आणि करिअर मार्गदर्शन”
 • “ग्रामीण भागातील युवकांसाठी ‘स्वयंउद्योगातून स्वयंपूर्तता ‘ कार्यशाळेचे आयोजन.”
 • “शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासारख्या गंभीर विषयांवर कार्य करत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम.”
 • “वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षण यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन.”

Also Read:

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Nitin Bangude Patil biography in marathi पाहिली. यात आपण नितीन बानगुडे पाटील यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला नितीन बानगुडे पाटील बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्चावांचा  वेळ वाया न जाऊ.

तसेच Nitin Bangude Pati In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Nitin Bangude Patil बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली नितीन बानगुडे पाटील यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील नितीन बानगुडे पाटील या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Share this post

About the author

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे, आपल्या MajhaMaharastra.Com वर. या Blog चा विचार केला तर तुम्हाला विविध सण, जीवनचरित्र, निबंध, हेल्थ आणि महाराष्ट्रातील किल्ल्याविषयी माहिती पाहण्यास मिळेल. आमचा एकच हेतू असतो कि आपल्या मराठी बांधवाना संपूर्ण माहिती एकाच लेखात प्रधान करणे. #We MajhaMaharastra Support DIGITAL INDIA

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *