About Us

नमस्कार मित्रांनो….

आपण सर्वांचे स्वागत आहे Majha Maharastra वर. या website वर आम्ही मराठी अभिनेता आणि अभनेत्री यांचे जीवचरित्र तसेच सर्व सणाविषयी माहिती पाहण्यास मिळते. आपल्या भारतातील तसेच परदेशातील यशस्वी लोकांचे जीवनचरित्र आणि तसेच आपल्या विध्यार्थ्यांसाठी निबंध सुद्धा पाहण्यास मिळेल.

 

संस्थापक बद्दल :-

दीप अहिरे :-

नमस्कार मित्रांनो माझं नाव खरं तर प्रदीप अहिरे असे आहे. परंतु इंटरनेट वर मला दीप अहिरे म्हणून ओळखतात. मी नाशिकचा राहणार आहे. आणि माझ्या शिक्षणाचा विचार केला तर मी BCA करत आहे. माझे शिक्षण हे पाहिले पासूनच मराठीत झाल्याने मला मराठीचे आवड आहे. त्यामुळे आम्ही ही साईट चालू केली आहे. जेणे करून तुम्हाला सर्वांना खरी माहिती आणि संपूर्ण माहिती एकाच लेखात देणे हाच आमचा हेतू आहे.

Follow Us

Instagram :-  @deepahire29

 

शुभम दातिर :-

नमस्कार मित्रांनो माझं नाव शुभम दातीर आहे. आणि मी ही नाशिकचा राहणार आहे. खर तर मी आणि प्रदीप खूप लहान पासूनचे प्रिय मित्र आहोत. त्यामुळे आम्ही दोघं जण मिळून या साईट वर आपल्या मराठी बांधवांना खरी माहिती पोहचविण्याचे काम करत असतो. आणि माझ्या शिक्षणाचा विचार केला तर सध्या BA करत आहे. त्यामुळे मला मराठी आर्टिकल लिहण्यास खूप आवडते.

Follow Us

Instagram :- @shubhamdatir.2

 

Contact Me :- [email protected]

 

“Thanks for visiting our About Us Page”

x